• English
  • मराठी

श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!

थोरामोठ्यांचे आशीर्वाद म्हणजे सतत प्रगतीपथावर राहण्यासाठी लागणारे पाठबळ! पनवेल विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उरणचे आमदार श्री. महेश बालदी उपस्थित होते. श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!