• English
  • मराठी

श्रीमंत छत्रपती तथा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जाहीर सभा कळंबोली सेक्टर ८ येथे उत्साहात पार पडली.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती तथा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जाहीर सभा कळंबोली सेक्टर ८ येथे उत्साहात पार पडली. या सभेला माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वांचे मनःपूर्वक आभार