• English
  • मराठी

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ताबाडडोह येथील नदी पुलाचे उदघाटन मा. पालकमंत्री श्री रवींद्र जी चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले.

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ताबाडडोह येथील नदी पुलाचे उदघाटन मा. पालकमंत्री श्री रवींद्र जी चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी रवीशेठ पाटील, राजेंद्र राऊत, राजेश मापारा, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.