• English
  • मराठी

पनवेल विभागातील खांदा कॉलनी येथे मोफत होमियोपथी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले

धम्मयान संस्था (रजि.) व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल विभागातील खांदा कॉलनी येथे मोफत होमियोपथी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, सभापती संजयजी भोपी, नगरसेविका कुसुमताई पाटील, नगरसेविका सीताताई पाटील, धम्मयान संस्थेचे कार्यकारी सदस्य तसेच इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.