सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी विंग कमांडर महेंद्रपाल सिंह यांच्यातर्फे धनादेश
सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी जलवायु विहार, सेक्टर-२०, खारघर येथील रहिवाशी विंग कमांडर महेंद्रपाल सिंह यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ हजार रुपयांचा धनादेश खारघर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सुपूर्त करण्यात आला.