• English
  • मराठी

वीणा गोस्वामी हिचे मनःपूर्वक अभिनंदन

स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशन, इंडिया यांच्या वतीने उत्तराखंड येथील हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीस्पर्धेत वीणा गोस्वामी हिने सुवर्णपदक पटकावले. वीणा गोस्वामी हिचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा!