• English
  • मराठी

सूर्योदय को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी व श्री एक्सलन्स ट्युटोरिअल यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत ६५ हजार १ रुपयांचा धनादेश

सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी खांदा वसाहतीतील सूर्योदय को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी व श्री एक्सलन्स ट्युटोरिअल यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत ६५ हजार १ रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष कल्पना राऊत इतर मान्यवर उपस्थित होते.