सिडकोचे अधिकारी तसेच नगरसेवकांसह संपूर्ण विभागाची पाहणी केली.
खारघर प्रभाग क्र.५ (सेक्टर -५, ६, ७, १२) येथील रस्ते, फुटपाथ, बाग, क्रीडांगणे यासंबंधित नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता सिडकोचे अधिकारी तसेच नगरसेवकांसह संपूर्ण विभागाची पाहणी केली. तसेच लवकरात लवकर या समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.