• English
  • मराठी

बंजारा समाज बांधवांना तिज महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

संपूर्ण भारतात श्रावण महिन्यात बंजारा समाज तिज महोत्सव उत्साहात साजरा करतात. आज श्री संत सेवादास बहुउद्देशीय बंजारा समाज उन्नती मंडळाच्या वतीने खारघर येथे तिज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक तसेच समाज बांधव उपस्थित होते.
बंजारा समाज बांधवांना तिज महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!