• English
  • मराठी

भारताचा ७३वा स्वतंत्र दिन!

आज भारताच्या 73 व्या स्वातंत्रदिनी लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल, कामोठे येथे तिरंग्याला सलामी देउन अभिवादन केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व सर्वांना स्वातंत्रदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!