• English
  • मराठी

कामोठे येथील दुर्दैवी, भयानक अपघातात जीव गमावलेल्या वैभव गुरव आणि सार्थक चोपडे यांना भावपूर्व श्रध्दांजली

कामोठे येथील दुर्दैवी, भयानक अपघातात जीव गमावलेल्या वैभव गुरव आणि सार्थक चोपडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा कामोठे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिक सेक्टर 6 येथे उपस्थित होते