• English
  • मराठी

कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली

कारगिल विजय दिवस म्हणजे भारत मातेच्या शूरवीर जवानांना आदरांजली वाहण्याचा दिवस, सैनिकांच्या शौर्याची गाथा सांगणारा दिवस! कारगिल विजय दिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना भाजपाचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉक्टर अरुण चतुर्वेदी, महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय यांसह आदरांजली वाहिली.