• English
  • मराठी

मृत व्यक्तींच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच प्रार्थना!

उमरोली पुलावर पुराच्या पाण्यात सारिका आम्रे आणि तिचे पती वाहून गेल्याने ‘नैसर्गिक आपत्ती’ अंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यात आले. आम्रे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखाच्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता यावे यासाठी ईश्वर आम्रे कुटुंबियांना शक्ती देवो. मृत व्यक्तींच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच प्रार्थना!