• English
  • मराठी

आय आय टी बॉम्बेच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने खारघर येथे `जेनेरिको’ हे नवीन मेडिकल म्हणजेच औषधांचे दुकान उभारण्यात आले. या मेडिकलच्या उद्घाटनाची मला संधी लाभली.

आय आय टी बॉम्बेच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने खारघर येथे `जेनेरिको’ हे नवीन मेडिकल म्हणजेच औषधांचे दुकान उभारण्यात आले. या मेडिकलच्या उद्घाटनाची मला संधी लाभली. विशेष म्हणजे या दुकानात औषधांवर ८०% सूट आहे. सामान्य जनतेने पुढाकार घेऊन केलेले हे सामाजिक कार्य नक्कीच समाजासाठी उत्तम उदाहरण असेल. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना या मेडिकलचा लाभ होईल. सर्व सहभागी नागरिकांना या नवीन उपक्रमासाठी खूप शुभेच्छा