• English
  • मराठी

नव्याने लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची काळजी आपण सगळेच एकत्र वाहूया आणि वसुंधरा अधिक हरित करूया! 

महामार्गालगत झाडांची वर्दळ कमी असल्याने रस्ते तापतात. धूळ, ऊन या कारणांमुळे हे रस्ते आणखीन भकास वाटायला लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी महानगरालगत वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. या विचाराची अंमलबजावणी करण्यासाठीच आज पनवेल – सायन महामार्गालगत वृक्ष रोपण करण्यात आले. ह्या नव्याने लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची काळजी आपण सगळेच एकत्र वाहूया आणि वसुंधरा अधिक हरित करूया!