रायगड जिल्हात भारतीय जनता पार्टी मध्ये येणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे.
रायगड जिल्हात भारतीय जनता पार्टी मध्ये येणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे. नवी मुंबई मध्ये राहणाऱ्या धाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनीे पनवेल मधील श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळयाला अनेक मान्यवर तसेच रायगड जिल्हातील आणि नवी मुंबई येथील धाडी समाजातील कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.