‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने’चा अधिकाधिक श्रमिकांनी लाभ घ्यावा!
‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने’चा अधिकाधिक श्रमिकांनी लाभ घ्यावा!
केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरु केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायत स्तरावर नाव नोंदणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील जास्तीत जास्त श्रमिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी: https://labour.gov.in/