• English
  • मराठी

भाजप विजयी संकल्प बाईक रॅली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये ‘भाजप विजयी संकल्प बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालय आणि आदई सर्कल येथून भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीला सुरूवात करण्यात आली. या रॅलीला अनेक मान्यवरांसोबत नगरसेवक, नगरसेविका आणि भाजप कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.