महापालिका हद्दीतील गावांना पाणी वितरणासाठी व देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवण्यास गुरुवारी स्थायी सभेने मंजूरी दिली.
महापालिका हद्दीतील गावांना पाणी वितरणासाठी व देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवण्यास गुरुवारी स्थायी सभेने मंजूरी दिल्याने या गावांना आता सुरळीत पाणी पुरवठा होईल अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत दिली.