पनवेल महापालिकेकडून दिव्यांगांना निधी वाटप करण्यास उशीर होत असल्याने दिव्यांगांनी आंदोलन पुकारले होते.
पनवेल महापालिकेकडून दिव्यांगांना निधी वाटप करण्यास उशीर होत असल्याने दिव्यांगांनी आंदोलन पुकारले होते. मी केलेल्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी पक्षाने अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर प्रशासनाने लेखी पत्र देत दिव्यांगांना ५० टक्के रक्कम वाटप करण्यात येईल, असे सांगितले. उर्वरित रक्कम वस्तूंचे वाटप करण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.