• English
  • मराठी

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी लोकांना त्यांची मालमत्ता घेता यावी यासाठी सिडकोच्या घरांचे वाटप आणि व्यावसायिक जागांना भाडेतत्त्वाऐवजी मुक्त करण्याचे जाहीर केले आहे.

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी लोकांना त्यांची मालमत्ता घेता यावी यासाठी सिडकोच्या घरांचे वाटप आणि व्यावसायिक जागांना भाडेतत्त्वाऐवजी मुक्त करण्याचे जाहीर केले आहे. या घेतलेल्या मोठ्या निर्णयासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मी सर्व जनतेच्या वतीने आभार मानतो.