राज्यातील स्वयंभू कुष्ठ रुग्णांना रेशन कार्ड साठी आधार कार्डची सक्ती करू नये अशी मागणी मी केली होती. सामाजिक व न्याय मंत्री श्री. राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी विधान भवनात झालेल्या बैठकीत तसे आदेश देण्याचे मान्य केले. त्यामुळे कुष्ठ रोग संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत.