पनवेल ते वावंजे या रस्त्याचे लवकरच काँक्रीटीकरण करण्यात येणार असून यामुळे जनतेचा प्रवास सोयीचा होईल. या १४ किलोमीटर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नातून पनवेल वावंजे रस्त्याची दुरुस्ती, सुधारणा तसेच आवश्यक ठिकाणी काँक्रीटीकरण काम करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन खेरणे गोडआंबे येथे करण्यात आले.