पनवेल महापालिका हद्दीतील तक्का येथील वैदू झोपडपट्टीला लागलेल्या आगीतील २७ झोपड्या जळून खाक झाल्या. त्यांचे तत्काळ पंचनामे करून पीडित कुटुंबांना तत्काळ मदत देण्याचे आदेश रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तहसिलदार व महापालिका प्रशासनाला दिले.