कामोठे येथील भूमी टॉवरमधील सदस्यांच्या वतीने ५ नोव्हेंबर रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत कामोठे सेक्टर ३६ या विभागात स्वच्छता करण्यात अली. यावेळी आपल्यासह भाजपचे पदाधिकारी आणि परिसरातील रहिवाश्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सहभाग दाखवला. या मोहिमेमुळे कामोठे परिसर स्वच्छ झाला.