• English
  • मराठी

दारिद्रय रेषेखालील कुंटुंबातील कुटुंब प्रमुखाचा मॄत्यू झाल्यास त्याच्या वारसाला शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेतंर्गत 20 हजार रूपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत ताराबार्इ हासुराम निरगुडा (रा.वांगणी तर्फे तळोजे ) नरेश भगवान पवार (रा.गंगेची वाडी¹आपटा) नामु भरत वाघे (रा.दाभुलवाडी¹आपटा) धानमा बसवराज कल्याणी (रा.पनवेल) संगिता रामा कोकरे(रा.सारसर्इ) सुशिलाबार्इ भागवत कलाल(रा.पनवेल) इंदु वसंत कातकरी (रा.चेरिवली) लक्ष्मी परशुराम वाघमारे (रा.बारापाडा) यांना प्रत्येकी 20 हजारआर्थिक मदतीचे धनादेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज पनवेल तहसील कार्यालयात प्रदान करण्यात आले. यावेळी तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सुचनेनुसार या लाभार्थींना कायम मदत व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून यातील पात्र लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत.

दारिद्रय रेषेखालील कुंटुंबातील कुटुंब प्रमुखाचा मॄत्यू झाल्यास त्याच्या वारसाला शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेतंर्गत 20
हजार रूपयांची आर्थिक मदत केली जाते.
या योजनेंतर्गत ताराबार्इ हासुराम निरगुडा (रा.वांगणी तर्फे तळोजे ) नरेश भगवान पवार (रा.गंगेची
वाडी¹आपटा) नामु भरत वाघे (रा.दाभुलवाडी¹आपटा) धानमा बसवराज कल्याणी (रा.पनवेल) संगिता रामा कोकरे(रा.सारसर्इ) सुशिलाबार्इ
भागवत कलाल(रा.पनवेल) इंदु वसंत कातकरी (रा.चेरिवली) लक्ष्मी परशुराम वाघमारे (रा.बारापाडा) यांना प्रत्येकी 20 हजारआर्थिक मदतीचे धनादेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज पनवेल तहसील कार्यालयात प्रदान करण्यात आले. यावेळी तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सुचनेनुसार या लाभार्थींना कायम मदत व्हावी
यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून यातील पात्र लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत.