पनवेल येथील सोसायटी क्रिकेट क्लबच्यावतीने आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने शहरातील एमसीसीएच सोसायटी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ”लेदर बॉल टि¹10 ” दिवस¹रात्र क्रिकेट स्पर्धा अर्थात ‘सोसायटी प्रिमिअर लीग’ चे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मोठया उत्साहात करण्यात आले. पनवेल परिसरात प्रतिभावंत क्रिकेटपटूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याची दखल घेत मुंबर्इ क्रिकेट असोसिएशनकडून पनवेलमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम व्हावे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले .
पनवेल येथील सोसायटी क्रिकेट क्लबच्यावतीने आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने शहरातील एमसीसीएच सोसायटी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ”लेदर बॉल टि¹10 ”
दिवस¹रात्र क्रिकेट स्पर्धा अर्थात ‘सोसायटी प्रिमिअर लीग’ चे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मोठया उत्साहात करण्यात आले.
पनवेल परिसरात प्रतिभावंत क्रिकेटपटूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याची दखल घेत मुंबर्इ क्रिकेट असोसिएशनकडून पनवेलमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम व्हावे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले .