हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरतेचा पराक्रमाचा इतिहास डोळ्या समोर कायम रहावा यासाठी थोर समाजसुधारक स्व.जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या “गर्जा महाराष्ट्र: महाराष्ट्राची गर्जना” चा उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या हस्ते व सीनेअभिनेते शरद पोक्षे ,रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या उपस्थितीत पार पडला .