पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने ” ग्रामोदय से भारत उदय ” अभियानातर्गत जनते पर्यंत पोचण्यासाठी , तसेच संपूर्ण भारतातील जनतेला प्रत्येक योजनेची माहिती मिळण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन जमशेदपूर येथे केले होते . पेन तालुक्यातील उंबर्डे ग्रुप ग्रामपंचायत येथील धोंडपाडा या गावात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते . या वेळी भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री व्ही . सतीश, कोकण विभाग संघटन मंत्री सतीश धोंड , पालकमंत्री प्रकाश जी मेहता , रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते .