माजी सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व केंद्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी रायगड जिल्हा भाजपा माजी सैनिक आघाडीच्या वतीने गुरूवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 06 वाजता कॄतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खांदा कॉलोनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.