भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका कार्यकारिणीची बैठक आज ” माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ” यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ” भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर ” यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. भाजपा स्थापनादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन बुथ कमिटी व गाव कमिटी अशा विषयांवर ही बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागॄहात झाली. रक्तदान व इतर सामाजिक उपक्रम राबवित भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन साजरा करण्यात येणार असून 10 एप्रिलला पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे अशा विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणारे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्यांने सज्ज रहावे असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका कार्यकारिणीची बैठक आज ” माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ” यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ” भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर ” यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. भाजपा स्थापनादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन बुथ कमिटी व गाव कमिटी अशा विषयांवर ही बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागॄहात झाली.
रक्तदान व इतर सामाजिक उपक्रम राबवित भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन साजरा करण्यात येणार असून 10 एप्रिलला पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे अशा विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणारे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्र्यांने सज्ज रहावे असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.