देशाच्या प्रगतीसाठी ‘पंतप्रधान नरेंद्रजी मोदी’ यांच्या #Make_In_India #Skill_India या घोष व्याक्याची जोड देऊन मनोरंजन आणि विविध कार्यक्रमांनी भरलेल्या “मल्हार महोत्सव २०१६” च्या रायगड गौरव , पनवेल गौरव व विशेष गुणवत्ता प्राप्त मान्यवरांना गौरव पुरस्कार देऊन गेली पाच दिवस चालू असलेल्या “मल्हार महोत्सव २०१६” चे शानदार समारोप करण्यात आले . यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर , कल्याणाचे आमदार नरेंद्र पवार , भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर , कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष शिवाजीराव आव्हाड आदि मान्यवर उपस्थित होते .
देशाच्या प्रगतीसाठी ‘पंतप्रधान नरेंद्रजी मोदी’ यांच्या #Make_In_India #Skill_Indiaया घोष व्याक्याची जोड देऊन मनोरंजन आणि विविध कार्यक्रमांनी भरलेल्या “मल्हार महोत्सव २०१६” च्या रायगड गौरव , पनवेल गौरव व विशेष गुणवत्ता प्राप्त मान्यवरांना गौरव पुरस्कार देऊन गेली पाच दिवस चालू असलेल्या “मल्हार महोत्सव २०१६” चे शानदार समारोप करण्यात आले . यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर , कल्याणाचे आमदार नरेंद्र पवार , भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर , कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष शिवाजीराव आव्हाड आदि मान्यवर उपस्थित होते .