छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृतीचा इतिहास सांगणाऱ्या रायगड महोत्सवाचे भव्य आयोजन रायगड किल्ल्यावर करण्यात आले आहे . या महोत्सवाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी राजे शिवछत्रपतींना अभिवादन केले . इतिहास केवळ पुस्तकात न राहता आजच्या पिढीला शिवकालीन संस्कृतीची झलक पाहता यावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते , सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे , वित्तमंत्री सुधीर मुंगट्टीवार , रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता , रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते .