केंद्रीय जल संपदा, नदी विकास व गंगा पुर्नजीवन मंत्री #उमा भारती यांनी आज पनवेलला सदिच्छा भेट दिली.यावेली “भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार #प्रशांत ठाकूर” यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेली बोलताना नामदार उमा भारती यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची रायगड जिल्हा भाजपाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘प्रशांतला माझ्याकडून अनेक शुभेच्छा’ असे म्हणताच ते पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करतील अशा शब्दात आपला विश्वास व्यक्त केला.