श्री. रामशेठ ठाकुर इंटरनेशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणी खारघर मॅराथॉन कमिटीच्या वतीने 7 फेब्रुवारी 2016 रोजी खारघर मॅराथॉन आयोजित करण्यात येणार आहे . त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली . या मॅराथॉन साठी ” #Make in india _ #Skilled india ” हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले.
श्री. रामशेठ ठाकुर इंटरनेशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणी खारघर मॅराथॉन कमिटीच्या वतीने 7 फेब्रुवारी 2016 रोजी खारघर मॅराथॉन आयोजित करण्यात येणार आहे . त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली . या मॅराथॉन साठी ” #Make in india _ #Skilledindia ” हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले.