देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असून आता गावागावतही भाजपचा “कमळ” फुलणार आहे, यासाठी विकासाच्या प्रक्रियेत ग्रामीण भागालाही समाविष्ट करण्याचा निर्धार ‘आमदार प्रशांत ठाकूर’ यांनी केला आहे. ”गाव तेथे भाजप” या मोहिमेचा एक भाग म्हणून पनवेल तालुक्यातील 12 गावात भाजपच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असून आता गावागावतही भाजपचा “कमळ” फुलणार आहे, यासाठी विकासाच्या प्रक्रियेत ग्रामीण भागालाही समाविष्ट करण्याचा निर्धार ‘आमदार प्रशांत ठाकूर’ यांनी केला आहे. ”गाव तेथे भाजप” या मोहिमेचा एक भाग म्हणून पनवेल तालुक्यातील चिंचवली तर्फे तलोजे, आंबे तर्फे तलोजे, शिरवली, वांगणी, कोंडप, ठाकूरवाडी, आदिवासीवाडी, मोहोदर. कुत्तरपाडा, पालेखूर्द, चिंध्रण, देविचापाडा, पडघे या गावात भाजपच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.