स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री . देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते
सिडको नवी मुंबई ( दक्षिण) देशातील पहिल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री . देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी येथे करण्यात आले . त्यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, ठाणे जिल्हा पालकमंत्री माननीय ना . एकनाथजी शिंदे , पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते .