अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेचे उद्घाटन ‘ वस्त्रहरणकार ‘ गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत अद्याक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके , पनवेल येथे करण्यात आले .