भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने आज भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उलवे येथील रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता . या शिबिराला कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला .