पनवेल शहरातील वाहनाचे वाढते प्रमाण यामुळे पनवेल शहर. खांदा कॉलोनी व नवीन पनवेल वाहतूक विषयी खूप समस्या निर्माण होत आहेत . यावर उपाय योजना करण्यासाठी आज ” आमदार प्रशांत ठाकूर ” यांनी पोलिस शाखेचे उपायुक्त अरविंद साळवे यांच्या सोबत खांदा कॉलोनी येथे बैठक घेतली .