माजी आमदार प्रशांत ठाकूर यांची खांदा कॉलोनी येथे प्रचार सभा
प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासासाठी आमदार पदाचा राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केला भाजपमधून ते पनवेल विधानसभा निवडणूक लढवीत आहेत आणि भाजपा मध्ये राहून पनवेलचे विकासपर्व सुरु ठेवणार हे आश्वासन प्रशांत ठाकूर यांनी दिले