Home » News » मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पनवेल प्रशासकीय भावनाचे भूमिपूजन केले
आमदार प्रशांत ठाकूर हे सतत पनवेल विकासासाठी कार्यरत आहे. माणुसकीची श्रीमंती प्रशांत ठाकूर यांनी आपल्या विकास कामांमधून मिळवली आहे “, आणि प्रशांत ठाकूर आपल्या माणुसकीच्या मनाने खूप श्रीमंत आहेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Previous
Next